
ब्रेक्झिट ( मराठी लघुकाव्यें)
पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? - Brexitच्या प्रत्येक विकल्पाला MP म्हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. - MP बसलेत डोकं खाजवत UK च्या नांवाला लागतोय् […]
पाहिजे तेवढं Brain-Strom पण, How will you avoid a storm Brexit नावाचं ? - Brexitच्या प्रत्येक विकल्पाला MP म्हणतात, ‘Not OK’. अन् इकडे, फासावर चढलाय UK. - MP बसलेत डोकं खाजवत UK च्या नांवाला लागतोय् […]
गोपी : तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।। नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।। नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला […]
(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं […]
(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा माय मराठीला करूं मानाचा मुजरा चला, आज मराठीचे गोडवे गाऊं उद्या तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं ।। – (२) भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला भेटला शिवाजी […]
मराठदेशाच्या मातीचा गर्जा जयजयकार मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। उन्नत दुर्गम सह्यकड्यांचा निबिड वनें, बेलाग गडांचा जलदुर्गांच्या दृढ पंक्तीचा गर्जा जयजयकार ।। मराठियांच्या छत्रपतीचा गर्जा जयजयकार ।। चपळ, वायुसम घोडदळांचा शूर मावळ्यांच्या […]
नवागता, बाळा, तुज बघुनी आनंदानें भरली कावड मरुस्थला भिजवी श्रावणझड . – नवागता, नवकिरण भास्कराचा शुभंकरा, तूं कळस मंदिराचा आशीष तिथें देई प्रशांत-उदधी देइ इकडुनी आशीर्वच हिमनिधी . – प्रशांत–उदधी : Pacific Ocean हिमनिधी – […]
•उंदीरमामा दिसताच मनीमाऊनं घातली झडप उंदीरमामा झटकन् बिळात झाला गडप. – •कुत्रा गुरगुरला बोक्यावर बोका त्याला फिसकारला दोघांनी नाकं फेंदारली दोघांची गुरगुर वाढली दोघांची शेपटी झाली ताठ कुत्र्यानं वासले दात अन् पाय उगारला बोक्यानं नख्यांचा […]
ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल कायम मनीं वसावा विठ्ठल ।। नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा मजला केवळ ठावा विठ्ठल ।। जगतीं ऊन नि खड्डे काटे वाटेवरी विसावा विठ्ठल ।। अंध पुरा मी, मार्ग दिसेना तडफड ही […]
पुण्यनगर पंढरीला घेउनिया जाई वाट पंढरिची पावन ही ।। चालतात पाय रस्ता, नेत्र पंढरीकडे दूर जरी देह, पोचें हृदय विठ्ठलापुढे भक्त-देव यांच्यांमध्ये अंतरची नाहीं ।। सोडुन आलो मागुती घर, कुटुंबां जरी चिंता निज-संसाराची नसे अम्हांला […]
Copyright : Subhash Naik 2017-2020 | Developed and Managed by Marathisrushti Sites