
(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज
गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेऽट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर […]
गेल्या दोनचार दिवसांत बातमी वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेऽट, ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच, एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां येईल की एक डॉलर […]
गोपी : तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।। नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।। नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला […]
(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।। गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं […]
भाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा २० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत […]
स्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें २८ मे ही वीरवर सावरकरांची जयंती. आज त्यांचें स्मरण करून आपण त्यांची स्मृती ताजी ठेवूं या. आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा […]
पुन्हां एकदा १० मे आला, आणि पुन्हां एकदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची जयंती आली. ही १६१ वी anniversary. या प्रसंगी आपण त्या युद्धाला व त्यात आहुती देणार्या आपल्या पूर्वजांना विसरूंया नको. आजही बरेच विद्वान या घटनेला […]
अगदी पुरातन काळात, जेव्हां मनुष्यप्राणी ‘हंटर-गॅदरर’ अशा प्रगतीच्या स्थितीत (डेव्हलपमेंटल् स्टेज्) होता, तेव्हां स्त्री आणि पुरुष यांच्या कामांची सर्वमान्य अशी वाटणी झालेली होती, व स्त्री-पुरुष समानता होती. मनुष्यप्राणी शेती करूं लागला तेव्हांही कामांची विभागणी होती, […]
(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा माय मराठीला करूं मानाचा मुजरा चला, आज मराठीचे गोडवे गाऊं उद्या तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं ।। – (२) भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला भेटला शिवाजी […]
( स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें ) स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी […]
Copyright : Subhash Naik 2017-2020 | Developed and Managed by Marathisrushti Sites