
गीता, गॉड्, आणि आनुषंगिक कांहीं गवसलेलें
प्रास्ताविक – भगवद्.गीतेच्या अनुषंगानें, “माणसाच्या मनाची संभ्रमित अवस्था , आणि त्या अवस्थेत असतांना, ‘आतां यापुढें मी काय करावें ’ हा त्याच्यापुढील प्रश्न” , असें माझ्या एका आप्तानें धाडलेलें वैचारिक टिपण वाचून, मी स्वत: या विषयावर […]