• Facebook
  • LinkedIn
Subhash and Snehalata Naik
  • पहिले पान – HOME
  • परिचय – Intro
    • सुभाष नाईक
    • स्नेहलता नाईक
  • मराठी – Mar
    • लेख – Articles
    • कविता – Poems
  • हिंदी – Hin
    • लेख – Articles
    • कविता – Poems
  • इंग्रजी – Eng
    • Articles
    • Poems
  • पुस्तके (Our Books)
  • संपर्क – Contact
Home2017January

Month: January 2017

Our Books

सार्थ श्रीगणपति-अथर्वशीर्षम्

January 30, 2017 Admin Admin 0

हें सम-लय मराठी पद्य-रूपांतर आहे.

Our Books

श्री रामरक्षा – समश्लोकी मराठी भाषांतर

January 30, 2017 Admin Admin 0

सुभाष नाईक

माझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे... >> .. >>

(कै.) डॉ. स्नेहलता नाईक

(कै.) डॉ. स्नेहलता नाईक, ( लग्नाआधीच्या : लता सरदेसाई ) , यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>

Latest Articles

  • सत्यनारायण पूजेबद्दल
  • ब्रेक्झिट ( मराठी लघुकाव्यें)
  • मैं .खयाल हूँ किसी और का ….. (ग़ज़लचा रसास्वाद)
  • टिप्पणी – २३०६१९ : अंकांची नवीन पद्धत
  • टिप्पणी-१८०६१९ मक़्ता

Copyright : Subhash Naik 2017-2020 | Developed and Managed by Marathisrushti Sites