सुभाष नाईक
माझें प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात व उच्च-माध्यमिक शिक्षण इन्दौरला १२५ वर्षें जुन्या पब्लिक-स्कूलमध्ये झालें असून हायर सेकंडरीमध्ये मी मध्यभारतात प्रथम आलो होतो. मी आय्. आय्. टी खरगपुर येथून बी. टेक. व बजाज इस्टिट्यूट मुंबई येथून मॅनेजमेंट मध्ये पोस्ट-ग्रॅज्युएशन केलेलें आहे. मार्केटिंगच्या पीजी डिप्लोमामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेले आहे.
मी पेशानें, ४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेला सीनियर-कॉरपोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड) असलो तरी, गेली बरीच वर्षें मी हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहे. .. .. >>
(कै) डॉ. स्नेहलता नाईक
(कै.) डॉ. स्नेहलता नाईक यांनी मानसशास्त्रात एम्. ए. केलेले असून, नंतर पीएच्. डी. प्राप्त केलेली होती. बरीच वर्षें त्यांनी अध्यापन क्षेत्रात (ऍकॅडेमिक्स् मध्ये) विविध कॉलेजांमध्ये काम केले होते, व डिग्री लेव्हलपर्यंत शिकवले होते. मानसशास्त्राव्यतिरिक्त त्यांनी अन्य विषयांचेही अध्यापन केले होते. अध्यापन क्षेत्रात काम केल्यानंतर स्नेहलता नाईक यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात ट्रेनिंगचें काम कन्सल्टंट म्हणून केले, व आय्. एस्. ओ. ९००० कंपन्या तसेंच अन्य रेप्युटेड कंपन्यांमधील विविध लेव्हलच्या लोकांना ट्रेनिंग दिले. .. >>
Read More
Read More
Read More
Read More
Read More