No Picture
Marathi Poems

चक्रव्यूह

ठोका खोकी बनवा खोपी ही झोपडपट्टी गटारावरी भटारखाना आणि हातभट्टी. १ ओसंडे घन दुर्गंधि-घाण कचरा सडला तिथेच भ्रामक जीवन नामक खेळ मांडला. २ रोज ठणाणा नविन घोषणा सुधारणांच्या. शून्यें असतीं नांवावरती सरकारांच्या. ३ मंत्री येतां […]

No Picture
Marathi Poems

जॅक दि जायंट-किलर

उंच उंच आभाळात सरळसोट चढत गेलेला खांब; ढगांना फाडून वरती गेलेला, जादूचा, अर्ध्या रात्रीत उभा झालेला. खांबावर जॅक सरसर चढतो, ढगांच्याही वर, काचेच्या पेंटहाऊसपर्यंत. मऊ मऊ गालिचावर पावलें वाजतच नाहींत, दाणदाण काय, अजिबातच नाहींत. गरम […]

No Picture
Marathi Poems

अजुनही माणूस तूं

हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं त्याहुनी आश्चर्य आहे – अजुनही माणूस तूं ! राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ? ईश ना शकसी बनूं, सैतान […]

No Picture
Marathi Poems

मदमत्त मुजोर टगे

मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।। दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।। काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी घर पेटवून द्याया […]