No Picture
Marathi Articles

टिप्पणी (१७.०१.२०१८) : इच्छामरण : पुन्हां एकवार चर्चा

January 18, 2018 सुभाष नाईक 0

         बातमी  :  इच्छामरणासाठी लवाटे दांपत्याची राष्ट्रपतींना हाक          संदर्भ    :  लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ११.०१.२०१८, पृ. ९   विभाग – १ प्रस्तावना : हल्ली इच्छामरण-दयामरण या विषयावर बरीच चर्चा चालूं आहे. यावर भारत सरकार […]

No Picture
Marathi Articles

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा-वैविध्य :

January 16, 2018 सुभाष नाईक 0

‘साहित्यिक’ ज्ञानेश्वर आणि वाङ्मयीन भाषा–वैविध्य  : व, त्या अनुषंगानें – एकाच रचनाकाराच्या भिन्नभिन्न भाषास्वरूपाची , (आणि अन्य क्षेत्रातील सृजनशील व्यक्तीँची) उदाहरणें :   एक टिपण विभाग – १ ज्ञानेश्वरांच्या भाषा-वैविध्याबद्दल ऊहापोह करण्यांसाठी, आपण कांहीं प्रश्न […]

No Picture
Marathi Articles

ग़ज़ल आणि स्वर-काफिया

January 16, 2018 सुभाष नाईक 2

नोव्हेबर २०१७ ला वाशीमध्ये भरलेल्या ग़ज़ल संमेलनात प्रेक्षकांमधील एका गृहस्थानें  (जो स्वत: कवी व गझलकार आहे) , स्वर-काफियाबद्दल प्रश्न विचारला असतां, मंचावरील ज्येष्ठ ज्ञानवंतांनी उत्तर दिलें की,  ‘शक्यतो स्वर-काफिया वापरूं नये, शुद्ध-काफिया वापरावा’.   त्या […]

No Picture
Marathi Articles

टिप्पणी : ‘LGBTQI’ जनांसाठी नवी आशा

January 10, 2018 सुभाष नाईक 0

टिप्पणी : ‘LGBTQI’ जनांसाठी नवी आशा बातमी : ‘LGBTQI’ जनांसाठी सेक्शन ३७७ बद्दल सुप्रीम कोर्टाचा पुनर्विचार संदर्भ : १. लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ०९.०१.२०१८ २. The Times of India, Mumbai Edition, dtd. 09.01.2018. सुप्रीम कोर्टानें […]

No Picture
Marathi Articles

टिप्पणी : कायदा आणि गर्भवती स्त्रिया

टिप्पणी : कायदा आणि गर्भवती स्त्रिया बातमी : (१) ‘गर्भवती महिलेची न्यायालयाच्या भूमिकेनें कोंडी’ (२) ‘बलात्कारपीडितेला धमकीमुळे परवानगी’ संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. ०९.०१.२०१८, पृ.७. स्त्रियांनो सावधान ! गर्भात दोष आढळल्यानें गर्भपातासाठी हायकोर्टात गेलेल्या […]

No Picture
Marathi Articles

रामायणातील कांहीं स्त्रिया: थोडें विवेचन

• आजचा काळात ‘स्त्री-पुरुष समानते’बद्दल बरीच चर्चा होत असते. हल्ली ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, आपण रामायणातील स्त्रियांचा थोडासा आढावा घेऊं या. • सीता – सीतेचें चरित्र आपल्याला रामायणात पहायला मिळतें व […]

No Picture
Marathi Articles

प्रतिक्रिया : (१) सरस्वती-सिंधु संस्कृती ; (२) सिकंदर व चंद्रगुप्त ; (३) आर्य व द्रविड

‘जे आले ते रमले’ या ‘लोकसत्तामधील सदरातील मजकुराबद्दल प्रतिक्रया : (१) सरस्वती-सिंधु संस्कृती ; (२) सिकंदर व चंद्रगुप्त ; (३) आर्य व द्रविड  नुकतेंच, लोकसत्ता, मुंबई आवृत्तीमध्ये, ‘जे आले ते रमले’ हें सुनीत पोतनीस […]

No Picture
Marathi Articles

‘गीत-रामायणा’चें हिंदी भाषांतर करतांना

आधुनिक-मराठीचे वाल्मीकी ग.दि.माडगूळकर यांनी रचलेलें ‘गीत-रामायण’ वाचलें-ऐकलें नाहीं, आणि त्यानें लुब्ध झाला नाहीं असा सुशिक्षित माणूस महाराष्ट्रात सापडणें कठीणच. १९५० च्या दशकात, गीत-रामायण ज्याकाळीं प्रथमत: रेडियोवर ऐकवलें गेलें, त्याकाळीं घराघरातील थोरामोठ्यांना आपापली कामें दूर सारून, […]

No Picture
Marathi Articles

टिप्पणी : ग़ज़लगो सुरेश भट, दुश्यंत आणि ग़ालिब

लोकसत्ता, मुंबई आवृत्तीच्या रविवार २४.१२.१७ च्या ‘लोकरंग’ पुरवणीत डॉ. राम पंडित यांची, ‘सुरेश भट आणि …’ या प्रदीप निफाडकरांच्या पुस्तकावर समीक्षा प्रसिद्ध झालेली आहे. त्यातील दोनएक मुद्द्यांबद्दल हें पत्र. मी ज्या मुद्द्यांबद्दल लिहीत आहे, त्यांवरील […]

No Picture
Marathi Articles

महाकाय चीनबद्दल

श्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे. टिळक यांनी लिहिलेले मुद्दे बरोबरच आहेत. पण आणखीही कांहीं गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील – – […]