No Picture
Marathi Poems

चक्रव्यूह

ठोका खोकी बनवा खोपी ही झोपडपट्टी गटारावरी भटारखाना आणि हातभट्टी. १ ओसंडे घन दुर्गंधि-घाण कचरा सडला तिथेच भ्रामक जीवन नामक खेळ मांडला. २ रोज ठणाणा नविन घोषणा सुधारणांच्या. शून्यें असतीं नांवावरती सरकारांच्या. ३ मंत्री येतां […]

No Picture
Marathi Poems

जॅक दि जायंट-किलर

उंच उंच आभाळात सरळसोट चढत गेलेला खांब; ढगांना फाडून वरती गेलेला, जादूचा, अर्ध्या रात्रीत उभा झालेला. खांबावर जॅक सरसर चढतो, ढगांच्याही वर, काचेच्या पेंटहाऊसपर्यंत. मऊ मऊ गालिचावर पावलें वाजतच नाहींत, दाणदाण काय, अजिबातच नाहींत. गरम […]

No Picture
Marathi Ghazals

वाढले आजार हल्ली (गझल)

माणसें बेजार हल्ली वाढले आजार हल्ली . देव, गुरु, अध्यात्म, सिद्धी मांडला बाजार हल्ली . धर्म वेदी, माणसें अज म्हणुन हा गोंजार हल्ली . एक नुरला कार्यकर्ता मात्र, नेते फार हल्ली . लोपल्या पर्जन्यधारा आसवांची […]

No Picture
Marathi Ghazals

रंग दुनियेचे . . (गझल)

हात जेव्हां हे जळाया लागले रंग दुनियेचे कळाया लागले . ठाकतां संकट, पळाल्या वल्गना पायही मागे पळाया लागले . जग दगा देताच, देती नयनही रोखलें, तरिही गळाया लागले . पाप किंवा पुण्य ना गतजन्मिंचें येथलें […]

No Picture
Marathi Ghazals

मुखवटे (गझल)

भोवती बघतो तिथें दिसतात सारे मुखवटे होय रे, मंचावरी असतात सारे मुखवटे ! बदलतो माणूस वस्त्रें, बदलतो आत्मा कुडी बदलती नेते तसे त्यांच्या मनाचे मुखवटे ।। रौद्र वादळ वा पुराचें चाललें थैमान जे थंड काचेतून […]

No Picture
Marathi Poems

अजुनही माणूस तूं

हर्ष आहे शोक आहे, अजुनही माणूस तूं त्याहुनी आश्चर्य आहे – अजुनही माणूस तूं ! राग हृदयीं लोभ हृदयीं अन् असूया द्वेषही सर्व दुर्गुण असुनही हे, अजुनही माणूस तूं ? ईश ना शकसी बनूं, सैतान […]

No Picture
Marathi Poems

मदमत्त मुजोर टगे

मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।। दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।। काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी घर पेटवून द्याया […]

No Picture
Marathi Articles

शिक्षणाचे आयाम व ‘६८ टक्क्यांमधे नसलेले’ लोक

(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती) लेखक : सुभाष स. नाईक मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती […]