No Picture
Marathi Articles

(टिप्पणी-०८०९१८) : फॉरेन एक्सचेंज

September 8, 2018 सुभाष नाईक 0

  गेल्या दोनचार दिवसांत  बातमी  वाचली की, रुपयाचा फॉरेन एक्सचेंज रेऽट,  ७१.९९ म्हणजे , जवळजवळ ७२ झाला आहे . म्हणजेच,  एका डॉलरच्या बदल्यात आपल्याला ७२ रुपये मिळतात . किंवा असंही म्हणतां   येईल की एक डॉलर […]

No Picture
Marathi Poems

क्षमस्व

September 4, 2018 सुभाष नाईक 0

  ‘आम्ही क्षमस्व आहो’ , मोबाइल बडबडताहे ‘तुम्ही क्षमस्व आहां , मग मीही क्षमस्व आहे’. ‘क्षमस्व’ म्हणजे काय? , कुणां हें नक्की ठाउक नाहीं करता वापर हास्यास्पद , तिरकस प्रतिसादा मीही !   ‘चूकच नाहीं’, […]

No Picture
Marathi Poems

(श्रीकृष्णजन्माष्टमीनिमित्त) : वनमाळी सांवळा

September 2, 2018 सुभाष नाईक 0

गोपी :                   तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।।   नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।।   नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला […]

No Picture
Marathi Poems

आम्ही स्वतंत्र आहो (काव्य)

(१५ ऑगस्ट २०१८ , स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ ) आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।   गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा” अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता बदललो परी नंतर, नाहीं […]

No Picture
Marathi Articles

भाषेची शुद्धाशुद्धता : एक चर्चा

भाषेची शुद्धाशुद्धता  :   एक चर्चा २० ऑगस्ट २०१८ च्या ‘लोकसत्ता ( पुणें आवृत्ती)मधील बातमीद्वारें सई परांजपे यांचें भाषेबद्दलचें मत वाचलें ; तसेंच २१ऑगस्टच्या लोकसत्तातील ‘लोकमानस’मध्ये या विषयावरील विनित मासावकर व श्रीनिवास जोशी यांची मतेंही वाचनांत […]

No Picture
Marathi Articles

स्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें

स्वातंत्र्यवीर सावरकर : जयंतीनिमित्तानें २८ मे ही वीरवर सावरकरांची जयंती. आज त्यांचें स्मरण करून आपण त्यांची स्मृती ताजी ठेवूं या. आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा […]

No Picture
Marathi Articles

पुन्हां एकदा : १० मे १८५७

पुन्हां एकदा १० मे आला, आणि पुन्हां एकदा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाची जयंती आली. ही १६१ वी anniversary. या प्रसंगी आपण त्या युद्धाला व त्यात आहुती देणार्‍या आपल्या पूर्वजांना विसरूंया नको. आजही बरेच विद्वान या घटनेला […]

No Picture
Marathi Articles

महिला दिन (वाचा आणि विचार करा)

अगदी पुरातन काळात, जेव्हां मनुष्यप्राणी ‘हंटर-गॅदरर’ अशा प्रगतीच्या स्थितीत (डेव्हलपमेंटल् स्टेज्) होता, तेव्हां स्त्री आणि पुरुष यांच्या कामांची सर्वमान्य अशी वाटणी झालेली होती, व स्त्री-पुरुष समानता होती. मनुष्यप्राणी शेती करूं लागला तेव्हांही कामांची विभागणी होती, […]

No Picture
Marathi Poems

(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें) : माय मराठी : (लघुकाव्य-संच)

February 25, 2018 सुभाष नाईक 0

(मराठी भाषा दिनाच्या निमित्तानें   (१) मराठी-भाषा-दिवस करूं या साजरा माय मराठीला करूं मानाचा मुजरा चला, आज  मराठीचे गोडवे गाऊं उद्या  तिच्या उन्नतीचें विसरून जाऊं  ।। – (२)     भेटला ज्ञानया जसा ‘देश्य’ भाषेला भेटला शिवाजी […]

No Picture
Marathi Articles

मृत्यु आणि स्वा. सावरकर : ( एक लघुलेख)

February 24, 2018 सुभाष नाईक 0

( स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणदिनाच्या स्मृतीनिमित्तानें )     स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनभर मृत्यूशी जवळचा संबंध होता, असें म्हणावयास कांहीं हरकत नाहीं. क्रांतीचा पथ म्हणजे मृत्यूच्या हातात हात घालून चालणेंच की. आणि , हा पथ त्यांनी […]